Accountant Cum Office Assistant

Shree Narendra Florist

Deccan Gymkhana, Pune

₹10,000 - ₹10,000 monthly

Fixed

10000 - ₹10000

Earning Potential

10,000

Work from Office

Part Time

Min. 1 Years

Basic English

Job Details

Interview Details

Job highlights

9 applicants

Job Description

*अकाउंट मॅनेजर, सुपरवायजर पाहिजे.(फक्ट महिला )* *श्री नरेंद्र फ्लॉवरिस्ट* . हे पुण्यातील नामवंत फ्लॉवर शॉप आहे. जे होलसेल फ्लॉवर आणि रिटेल फ्लॉवर मध्ये गेली 20 वर्षे काम करत आहे. 1) *कामाची वेळ* = *6 तास* . (सकाळी 8 ते संध्याकाळी 8 मधील *जे सूट होतील ते* 6 तास ) 2) *कामाचा पत्ता* = श्री नरेंद्र फ्लॉवरिस्ट इंडियन ऑइल पेट्रोल पंप कर्वेरोड *नळस्टॉप* पुणे. 3) *विकली सुट्टी* = वीक मध्ये *कोणत्या ही एक वारी* घेऊ शकता. 4) *कामाचे स्वरूप-* A)अकाउंट चे काम *बुक किपर* या सॉफ्टवेअर मध्ये चालते, हे सॉफ्टवेअर अँड्रॉइड आणि विंडो बेस आहे. याचे पूर्ण व्हिडीओ यु ट्यूब वर आहेत आणि यांच्या लिंक दिल्या जातील त्या नुसार शिकावे लागेल. सॉफ्टवेअर वाल्यानचं कस्टमर सपोर्ट देखील आहे, अडचण आली तर कॉल सेंटर ला संपर्क करून सपोर्ट मिळेल. हे सॉफ्टवेअर tally सारखेच आहे. पण अकाउंट काम करणाऱ्या यक्ती ला स्वतः शिकावे लागेल B)दोन शॉप चे अकाउंट एकाच सॉफ्टवेअर मध्ये चालते. दोनी शॉप चे अकाउंट वही मध्ये लिहले जाते, तो हिशोब चेक करून त्याच्या डेटा एंट्री सॉफ्टवेअर मध्ये करून घेणे. C) दोनी शॉप चे इंटर ट्रांसक्शन चालते त्या इंट्री करणे, दोनी शॉप चा मॅन्युल स्टोक आणि अकाउंट मधील स्टोक रोज जुळून घेणे. D) सॅलरी, एक्सपेन्स, बँक, सेल,पर्चेस, स्टोक, पेमेंट, क्रिडीट, jv सर्व इंट्री रोजच्या रोज करणे डेली ची p&l चेक करणे. E)ऑनलाईन ऑर्डर चा हिशोब ठेवणे, ऑनलाईन ऑर्डर च्या प्रिंट घेणे, ऑनलाईन ऑर्डर मॅनेजमेंट करणे, डिलेव्हरी कन्फर्म करणे. F) जस्ट डाईल वरून येणाऱ्या ऑर्डर ला फोन करणे प्रॉडक्ट पाठवणे, ऑर्डर फायनल करणे. डिलेव्हरी मॅनॅजमेण्ट करणे ( *ऑर्डर वर इन्सेन्टिव्ह दिला जाईल)* G)वेब साईट वर फोटो लोड करणे, वेब साईट ला प्राईज अपडेट करणे, वेब साईट मॅनेजमेंट करणे. H)शॉप वर येणाऱ्या वॉकिंग कस्टमर ला बिल देणे, व कस्टमरचा नंबर घेऊन डेटा बेस तयार करणे. I) सर्व कस्टमर चा डेटा बेस ला ऑनलाईन नवीन प्रॉडक्ट फोटो पाठवणे ऑफर पाठवणे. आणि संपर्कात ठेवणे. G)कॅश फ्लो मॅनेजमेंट. रिकव्हरी साठी फोन करणे. K)बजेट दोनी शॉप चे करणे. L)क्लोजिंग स्टोक, ओपनिंग स्टोक, कस्टमर ऑर्डर सुट्टीवर असताना देखील हॅण्डल करणे. M) *स्टाफ मॅनेजमेंट* - दुकानावरील स्टाफ रोज किती काय काम करतोय त्याची नोंद घेऊन त्यानां दिलेले कम करून घेणे. 5)कामावर घेण्यात येणारी व्यक्ती कर्वेरोड च्या 5 -7 किलोमीटर मधली असावी. लांब राहणारी व्यक्ति नको 6) कामावर घेण्यात येणाऱ्या व्यक्तीला *इंग्लिश हिंदी* येणे गरजेचे आहे. *स्मार्ट फोन आवश्यक.* *एक्सल शीट एक्स्पर्ट असणे आवश्यक.* 7) शिक्षण -कोणती ही डिग्री असणे गरजेचे. 8) *फ्रेशर नको* (कमीत कमी 2 वर्ष कामाचा अनुभव आवश्यक ) 9)कामावर घेण्यात येणाऱ्या व्यक्तीला फ्लॉवर शॉप(शोरूम आहे A/C) मध्ये हे सर्व काम करावे लागणार आहे त्याची मनापासून तयारी असणे गरजेचे आहे. 10)वरील सगळ्यां गोष्टी मान्य असतील आणि हे सर्व काम करू शकतील त्यानीच कृपया ऍड्रेस वर येऊन इंटरव्यू देणे.फोन करून येणे. 11) इंटरव्यू देऊन सिलेक्शन झाल्यावर दोन आठवडा काम करणे, यात दोघांना कामाचा कमफर्ट असेल तरच पुढे कामावर सिलेक्शन होईल. या *ट्रायल दिवसाचे @200 रुपये रोज प्रमाणे पेमेंट दिले जाईल.* आणि सिलेक्षण झालेच तर जॉईन पहिल्या दिवसांपा सूनच पकडले जाईल. 12) *पगार10000* (दहा हजार महिना राहील ) कोणते ही कटिंग राहणार नाही, *4 सुट्टीच्या वर सुट्टी गेली तर सुट्टी चे 300 रुपये प्रमाणे पगारातून* पैसे कट होतील. पगार तारीख 10 ते 15 च्या मधील राहील. संपर्क. श्री नरेंद्र फ्लॉवरिस्ट इंडियन ऑइल पेट्रोल पम्प नळस्टॉप कर्वेरोड पुणे.

More about this Accountant Cum Office Assistant job

Shree Narendra Florist is aggressively hiring for the job profile of Accountant Cum Office Assistant at Pune in Deccan Gymkhana locality. Kindly go through the FAQs below to get all answers related to the given job. 1. How much salary can I expect? Ans. You can expect a minimum salary of 10,000 INR. The salary offered will depend on your skills, experience and performance in the interview. 2. What is the eligibility criteria to apply for this job? Ans. The candidate should have completed Graduate degree and people who have 1 to 31 years are eligible to apply for this job. You can apply for more jobs in Pune to get hired quickly. 3. Is there any specific skill required for this job? Ans. The candidate should have Basic English skills and sound communication skills for this job. 4. What are the timings of the job and how many working days are there? Ans. It is a Part Time job having timing from 03:00 AM to 09:00 AM and will have 6 working days i.e., monday - saturday. 5. Is it a work from home job? Ans. No, it’s not a work from home job and can’t be done online. You can explore and apply for other work from home jobs in Pune at apna. 6. Are there any charges or deposits required while applying for the role or while joining? Ans. No work-related deposit needs to be made during your employment with the company. 7. How can I apply for this job? Ans. Go to the apna app and apply for this job. Click on the apply button and call HR directly to schedule your interview. 8. What is the last date to apply? Ans. The last date to apply for this job is 03-Nov-2021. For more details, download apna app and find Part Time jobs in Pune. Through apna, you can find jobs in 74 cities across India. Join NOW!

Job Requirements

Experience

Min. 1 Years

Education

Graduate

English Level

Basic English

Skills

Tally, Account reconciliation, MS Excel

Job Role

Department

Finance & Accounting

Employment Type

Part Time

Role / Category

Accounting & Taxation

Shift

Day Shift

Interview & address details

Work Location

Indian Oil Petrol Pump Karve Road Pune -4110041, Erandwane, Pune, Maharashtra 411004, India Deccan Gymkhana, Pune

Interview mode

Online/Telephonic

Job posted by Shree Narendra Florist

Trusted by top companies

Bajaj Allianz Life I...

64 Jobs

Zomato

60 Jobs

Sushco Unicorn

24 Jobs

Krishna Enterprise

13 Jobs

This job has expired

Follow us on social media


© 2024 Apna | All rights reserved Privacy Policy Terms & Conditions