Delivery Executive
Big Basket
Delivery Executive
Big Basket
Lohegaon, Pune
₹30,000 - ₹50,000 monthly*
Fixed
₹30000 - ₹45000
Average Incentives*
₹5,000
Earning Potential
₹50,000
You can earn more incentive if you perform well
Job Details
Interview Details
Job highlights
Urgently hiring
4 applicants
Benefits include: Weekly Payout, Flexible Working Hours, Health Insurance
Job Description
कंपनी :- बिग बास्केट
नोकरीचे वर्णन
तातडीची आवश्यकता
पार्टटाइम आणि पूर्णवेळ उपलब्ध
कंपनीचे नाव :- बिग बास्केट किराणा मालाची डिलिव्हरी
भूमिका: बाईक रायडर
विभाग: डिलिव्हरी / पिकअप
बिग बास्केटमध्ये बाईक रायडर म्हणून तुम्हाला जवळच्या स्टोर मधून पिकअप केल्यानंतर पार्सल डिलिव्हरी करावे लागतील
साप्ताहिक कमाई:- १०५००+ इन्सेंटिव्ह; मासिक कमाई:-४००००+ इन्सेंटिव्ह + विमा (बाईकर आणि कुटुंब साठी ) + ६ महिन्यांनंतर बाईकरच्या मुलांसाठी शिक्षणाचे फायदे)
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड, डीएल, पॅन कार्ड, पासबुक
कमाई: ३०,००० - ३५,००० रुपये प्रति महिना
काम: ६ दिवस काम
टीप: १० वी पास / नापास व्यक्ती स्मार्टफोन/बाईक आणि गुगल मॅपचे मूलभूत ज्ञान घेऊन नोकरीसाठी अर्ज करू शकते. (या भूमिकेसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही)
जर तुम्हाला बिग बास्केटमध्ये सामील व्हायचे असेल तर कृपया फॉर्म भरा.
प्रोसेस कशी करावी त्या साठी ह्या लिंक वर क्लिक करून विडिओ पहा
https://www.youtube.com/watch?v=-Lh0EMr-B6k
या क्रमांकावर कॉल करा.
Vikas Bhosale
8767177954
Job role
Department
Delivery / Driver / Logistics
Role / Category
Delivery
Employment type
Full Time & Part Time
Shift
Day Shift
Job requirements
Experience
Any experience
Education
10th or Below 10th
English level
No English Required
Gender
Any gender
About company
Name
Big Basket
Address
All Time Fitness gym, Porwal Road, Kutwal Colony, Lohegaon, Pune, Maharashtra, India
Job posted by Big Basket
FAQs about this job
Show all