Delivery Boy
Go Sanskruti Go Shala
Delivery Boy
Go Sanskruti Go Shala
Aurangabad
₹8,000 - ₹12,000 monthly*
Fixed
₹8000 - ₹10000
Average Incentives*
₹2,000
Earning Potential
₹12,000
You can earn more incentive if you perform well
Job Details
Walk-in Details
Job highlights
Walk-in interview
Date: 13 Mar 2026 - 26 Mar 2026 | Time: 10.00 am - 04.00 pm...See details
Urgently hiring
Job Description
संभाजीनगर शहरात दुध वाटप करणे. दुध वाटपासाठी एका लहान भागातील ग्राहक देण्यात येतील. त्यासाठी त्यांना रुपये ८००० प्रति महिना किमान फिक्स कमिशन मिळेल. त्याचे दुध वाटप ६० लिटर पेक्षा जास्त गेल्यावर त्यांना जास्तीचे कमिशन मिळेल. ७० लिटर पेक्षा जास्त दुध वाटप केल्यास रुपये ९५०० पर्यत कमिशन मिळू शकेल. या शिवाय त्यांना ग्राहक वाढविण्यासाठी रुपये ४०० प्रती लिटर प्रमाणे बोनस मिळेल. त्यांनी एक महिन्यात ६ लिटर चे ग्राहक वाढविल्यास त्यांना रुपये २५०० पर्यत बोनस मिळेल. हा बोनस त्यांना मिळणार्या कमिशन शिवाय जास्तीचे असेल. या प्रमाणे चांगले काम केल्यास त्यांना रुपये एकूण १२००० पर्यत पैसे मिळू शकेल. पैठण रोड आणि हर्सूल भागात काम केल्यास त्यांना रुपये २००० जास्तीचे मिळतील.
Job role
Department
Delivery / Driver / Logistics
Role / Category
Delivery
Employment type
Part Time
Shift
Day Shift
Job requirements
Experience
Any experience
Education
12th Pass
English level
No English Required
Gender
Male
Walk-in interview details
Apply for the job and call HR to confirm your interview
Date
13 Mar 2026 - 26 Mar 2026
Time
10.00 am - 04.00 pm
Other instructions
Aadhar Card
About company
Name
Go Sanskruti Go Shala
Address
८२/१, न्यू शान्तिनिकेतेन कॉलनी, त्रिमूर्ती चौक, छत्रपती संभाजीनगर, ४३१००
Job posted by Go Sanskruti Go Shala
FAQs about this job
Show all
Read walk-in details before you register