B.S.T Driver

Rahanes Enterprises

Mumbai Central, Mumbai/Bombay

₹23,007 - ₹24,882 monthly*

Fixed

23007 - ₹23007

Average Incentives*

1,875

Earning Potential

24,882

You can earn more incentive if you perform well

Field Job

Full Time

Min. 3 years

Basic English

Job Details

Interview Details

Job highlights

Urgently hiring

Fast HR reply

2 applicants

Benefits include: Overtime Pay, PF, Travel Allowance (TA)

Job Description

1) 2 Years + हेवी लायसन्स + बॅच ड्रायव्हर्स. 

2) आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, 4 फोटो, पोलीस वेरिफिकेशन, मेडिकल सर्टिफिकेट,

3) Salary Structure मेल आयडी वरती मेलद्वारे पाठवण्यात येईल.

4) सात तारखेला पगार होतो.

5) 150/- रुपये पर Hours Over Time (OT)

6) ड्युटी + फ्रेश ओव्हरटाईम टाईम केल्यावर 1200/- रुपये पेड करण्यात येतील.

7) गाडीच्या कारणामुळे उशीर झाल्यास 100/- रुपये तासा प्रमाणे पेड करण्यात येतील.

8) प्रत्येक महिन्याची हजेरी ओव्हरटाईम ग्रुप वरती टाकण्यात येते. महिन्यातून दोन वेळेस.

9) पेमेंट स्लिप देण्यात येते.

10) पी.एफ फॅसिलिटी आहे.

11) पब्लिक हॉलिडे मध्ये काम केले वरती पगार डबल देण्यात येतो.

12) पेड लिव्ह वर्षात 12 सुट्ट्या आहेत, पगारी सुट्ट्यांचा लाभ घेण्यासाठी आधी 120 दिवस भरावे लागतात.

13) 375/- रुपये महिन्याचा बस पास आम्ही देतो.

14) अपॉइंटमेंट लेटर देण्यात येते, गणवेश भत्ता देण्यात येतो.

15) B.S.T चे ट्रेनिंग 21 दिवसाचे असते + २१ दिवसाचे ट्रेनिंग चे 12,600/- पेड करतो ॲज अ सॅलरी.

16) ट्रेनिंग मध्ये सगळे नियम शिकवले जातात.

17) चालकाला ॲप देण्यात येतो त्यात हजेरी ओव्हरटाईम सुट्ट्या यांची नोंद ठेवण्यात येते.

18) वरील सर्व नियम मान्य असल्यास आम्हाला तुमचा मेल आयडी 9209795524 या नंबर वरती पाठवावा त्या मेल आयडी वरती आम्ही तुम्हाला सॅलरीचे स्ट्रक्चर पाठवू.

19) गाडीवरती असताना गुटखा खाऊन थुंकलेले आढळल्यास त्या ड्रायव्हरला कामावरून काढून टाकण्यात येईल, व त्या महिन्याचा पगार देखील देण्यात येणार नाही. 

Job role

Department

Delivery / Driver / Logistics

Role / Category

Driver

Employment type

Full Time

Shift

Day Shift

Job requirements

Experience

Min. 3 years

Education

10th or Below 10th

Skills

Traffic Rules Knowledge, Heavy driving, Road safety, Traffic systems

English level

Basic English

Assets

Four-Wheeler Driving License, Heavy Vehicle Driving License

Gender

Any gender

About company

Name

Rahanes Enterprises

Address

Manas bus depot

Job posted by Rahanes Enterprises

FAQs about this job

Show all

Apply for job