Bus Driver
Health Within Reach Foundation
Bus Driver
Health Within Reach Foundation
SangamWadi, Pune
₹15,000 - ₹23,000 monthly
Fixed
₹15000 - ₹23000
Earning Potential
₹23,000
Job Details
Interview Details
Job highlights
Urgently hiring
39 applicants
Job Description
संस्था: Health Within Reach Foundation
पद: ड्राइवर (व्हॅन हेवी ड्राईव्ह) - ३ जागा
स्थान: मंगलदास रोड, कोरेगाव पार्क, पुणे
अर्जदारासाठी आवश्यक पात्रता:
हेवी व्हॅन चालवण्याचा अनुभव, बस बॅज असावा
हेवी वाहन चालवण्याचा वैध परवाना आवश्यक
पुण्यातील रस्त्यांचे ज्ञान असणे फायदेशीर
जबाबदार, वेळेचे भान असलेला आणि कोणतेही व्यसन नसलेला उमेदवार आवश्यक
कामाच्या दरम्यान, ड्रायव्हरने मद्य प्राशन केले आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही चाचणी करतो.
अर्ज करण्यासाठी संपर्क:
फोन: 908 908 34 34
सूचना: फक्त अनुभव असलेले आणि हेवी वाहन चालवण्याचा परवाना असलेले चालकच अर्ज करावेत.
Job role
Department
Delivery / Driver / Logistics
Role / Category
Driver
Employment type
Full Time
Shift
Day Shift
Job requirements
Experience
Min. 5 years
Education
10th or Below 10th
English level
No English Required
Gender
Any gender
About company
Name
Health Within Reach Foundation
Address
Metro House, Mangaldas Road, Sangamvadi, Pune, Maharashtra, India
Job posted by Health Within Reach Foundation
Show all
This job has expired