hr supervisor
Tata Motors Limited
hr supervisor
Tata Motors Limited
Pune
Not disclosed
Job Details
Job Description
Pune PV Temp. Exp. (TML Rehire)
*आय टी आय उत्तीर्ण उमेदवार हा/हि किमान दहावी पास असणे गरजेचे आहे.*
*आय टी आय झालेल्या उमेदवाराचे वय ३४ वर्षाचा आत असणे गरजेचे आहे.*
वेल्डर/ फिटर/ ऑटो मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ पेंटर/ शीटमेटल वर्कर/ ग्राइंडर/ मिलर/ टर्नर / टूल अँड डायमेकर/ इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फाउंड्री मॅन/वायरमन/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/मोल्डर/मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर/ LMV / HGV & फोर्क-लिफ्ट ड्रायव्हर.
आय टी आय ट्रेड च्या इच्छुक उमेदवारांनी येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रांचीमूळ आणि झेरॉक्स प्रतिसह सकाळी ०८:३० ते ०९: ३० या टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि. चिखली, (K Block) पुणे. च्या मेन गेटवर मुलाखती साठी हजर रहावे.
मुलाखतीसाठी येताना पायामध्ये सेफ्टी शूज असणे गरजेचे आहे.
*ई आधार कार्ड चे झेरॉक्स असणे आवश्यक आहे.
Address - Tata Motors Passenger Vehicles Ltd. K Block, Chikhali, Pune - 411062.
अधिकच्या माहितीसाठी खालील टेलिफोन नंबर वरती संपर्क करावा.
Contact Number: - 020 6613 8521 / 020 6613 3847. (Time 09:00 AM To 05:00 PM)
Mobile Number: - 07796627918 / 07796621747. (Time 09:00 AM To 05:00 PM)
Job role
Work location
Pune PVBU
Department
Production / Manufacturing / Engineering
Role / Category
Manufacturing Operations
Employment type
Full Time
Shift
Day Shift
Job requirements
Experience
Any experience
About company
Name
Tata Motors Limited
Job posted by Tata Motors Limited
This job has expired