Driver
Anjali Enterprises
Driver
Anjali Enterprises
Tasgaon
₹14,000 - ₹16,000 monthly
Fixed
₹14000 - ₹16000
Earning Potential
₹16,000
Job Details
Interview Details
Job highlights
Fast HR reply
4 applicants
Benefits include: Annual Bonus, PF, Travel Allowance (TA), Petrol Allowance, Mobile Allowance, ESI (ESIC), Accommodation
Job Description
कामाचे स्वरूप:
गावातील घराची नियमित देखभाल करणे व स्वच्छता राखणे
शेती संबंधित सर्व कामांमध्ये मदत करणे व देखरेख ठेवणे
शेतीसाठी लागणारे साहित्य (खते, बियाणे, औषधे इ.) तासगाव येथून खरेदी करून आणणे
पलूस येथे जमीन व्यवहाराशी संबंधित कामे (दाखले, कागदपत्रे, ऑफिस कामे) पाहणे
मालकांच्या सूचनांनुसार विविध वैयक्तिक व शेतीसंबंधित कामे पार पाडणे
वाहन चालवणे व वाहनाची योग्य देखभाल करणे
आवश्यक पात्रता:
वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक
गावाकडील शेती कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
प्रामाणिक, जबाबदार व विश्वासू असणे आवश्यक
वेळेचे भान ठेवणारा व कामात तत्पर असावा
स्थानिक भागाची माहिती असणे (तासगाव, पलूस परिसर)
अनुभव:
ड्रायव्हिंग व सहाय्यक म्हणून किमान 2–5 वर्षांचा अनुभव आवश्यक
पगार:
अनुभव व कामाच्या गुणवत्तेनुसार ठरवण्यात येईल
इतर सुविधा:
राहण्याची सोय (गरज असल्यास)
Job role
Department
Delivery / Driver / Logistics
Role / Category
Driver
Employment type
Full Time
Shift
Day Shift
Job requirements
Experience
Any experience
Education
10th or Below 10th
English level
No English Required
Gender
Any gender
About company
Name
Anjali Enterprises
Address
Tasgaon, Sangli, Maharashtra, India
Job posted by Anjali Enterprises
FAQs about this job
Show all